Posts

Showing posts from January 20, 2021

ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

Image
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳ ▶️📜 २० जानेवारी इ.स.१६६३ औरंगजेबचा वकील शेख मुहम्मद गोव्यात दाखल झाला. मुघलांच्या स्वराज्यावरील संभाव्य आक्रमणात पोर्तुगीजांनी सामील व्हावे आणि जाणाऱ्या रसदेला उपद्रव देऊ नये या अटी फिरांग्यांपुढे मांडल्या. एकीकडे बलाढ्य औरंगजेब आणि दुसरीकडे पराक्रमी छत्रपती शंभूराजे अशा कात्रीत सापडलेल्या पोर्तुगीज व्हाइसरॉयने बादशहाच्या अटी मान्य केल्या. आणि वरकरणी मात्र राजांशी मैत्रीचे नाटक सुरु ठेवले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ▶️ २० जानेवारी इ.स.१६७४ दीलेरखानाने कोकणात उतरण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांनी तो उधळून लावला. हा प्रकार नेमका कुठल्या घाटात घडला याची माहिती उपलब्ध नाही. यात दीलेरखानाचे १००० सैनिक मारले गेले तर सुमारे ४०० ते ५०० मराठेही या लढाईत धारातिर्थी पडले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ▶️ २० जानेवारी इ.स.१६७५ (माघ शुद्ध ४, चतुर्थी, शके १५९६, संवत्सर आनंद, वार बुधवार) महाराजांनी डुमगावची वखार लुटली! महाराजांनी डुमगावची वखार पुर्णपणे लुटली. महाराजांबरोबर तह करून वखार वाचवून घ्यावी, असा सल्ला जवळच्या माणसांनी सुचवूनही इंग्रज सेनापतीने...

🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा ⚔

Image
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग - १०७ ⚔️ ▶ आवेगाने युवराजांना छातीशी बिलगते घेत महाराज लगबगीने घोगरट म्हणाले - “जगदंब, जगदंब. शंभूः, सबूर व्हा! ना तुम्ही ना आम्ही मरणासाठी मोकळे आहोत. शांत व्हा.” महाराजांचे हातच बोलके झाले. युवराजांना समजावणी देत तुसते थोपटत राहिले. नेताजींच्या बरोबर रजपुतांच्या गोटात, कऱ्हेपठारवर ओलीस राहायला जाणारे, लहानखुरेच; पण निडर संभाजीराजे, आग्रा दरबाराबाहेर भावभऱ्या डोळ्यांनी बघत, मोजड्या आणून समोर ठेवणारे संभाजीराजे, संन्यासी छाटी अंगी चढवून भस्माचे पट्टे कपाळी घेतलेले, मथुरेत एकटेच मागे राहणारे संभाजीराजे, प्रतापगडी आईचा पोत मिटत्या डोळ्यांनी बेभान नाचविणारे संभाजीराजे, भरल्या दरबारी डोळ्यांना डोळे देत, ताठ मानेने “आम्हास आरोप साफ नामंजूर आहेत” म्हणणारे संभाजीराजे अशी युवराजांची अनेक रूपे छत्रपतींच्या मनी एकमागाने नुसती घोळत राहिली. 👉“तुम्हाला माहीत नाही, आम्ही तुमच्यासाठी केवढी उमेद बाळगून आहोत.” सबुरीला पडलेल्या संभाजीराजांच्या मस्तकीचे केशरी टोप न्याहाळत महाराज पुन्हा पायफेर टाकू लागले. त्यांच्या ओठी घोळणारे बोल तसेच तुटले. सईबाईंच्या ...